टिफिन साठी खास चीझ खारी | चीझ लव्हर्ससाठी चीजी खारी | Quick Cheese Recipe#haitearecipes #cheeserecipes #masteerrecipes

कधी आपल्याला वाटतं काही पदार्थ हे घरी बनवताच येऊ शकत नाहीत. अगदीच बोलायच तर स्नैक्स रेसिपीज। आणि आपल्याला नेहमी वेगवेगळे पदार्थ काय करावे हे सूचत नाही. अशाच वेळी करुन बघा अशी झटपट होणारी सोपी मुलांच्या आवडीची चीझ खारी। याचा आणखीही एक फायदा आहे. प्रवासाला निघालात की अशी घरी बनवलेली चीझ खारी सोबत नेता येते. आणि ती टिकते सुद्धा छान. या खारी मधे चीझ ची चव वेगळीच लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 comments