उपवासाच्या ३ प्रकारच्या चटण्या | Quick Upvas Chutney Recipe | Navaratri Special Recipeसाहित्य
खोबऱ्याची सुकी चटणी
ओल्या खोबऱ्याचे काप
मिरची
कोथिंबीर
लिंबू
मीठ-साखर

शेंगदाणा चटणी
भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट
दही
लाल तिखट
जिरेपूड
मीठ-साखर

खोबऱ्याची पातळ चटणी
खोबऱ्याचे काप
मिरची
कोथिंबीर
जिरे
मीठ-साखर
दही

Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.faen/cebook.com/MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 comments